आरगट्टी बारगट्टी तुझ्याशी कट्टी फू !
तुला मी खेळात घेणार नाही , चॉकलेट गोळ्या देणार नाही ,
आलास तर घेइन गाल गुच्चा अंगावर सोडीन भू !!
झुकझुक गाडी, पमपम गाडी , शेतावरची हम्मा गाडी ,
आम्ही सगळे जाऊ भूर , एकटाच राहशील तू !!!
Something that I remembered from my childhood when I read a post by a friend who wrote about her concepts as a kid...
1 comment:
फार छान पैतै. मराठीतून लिहीत राहावे! http://mr.upakram.org वर तुमच्या ह्या पोस्टचा वापर खरडवहीतून केला आहे. धन्यवाद.
Post a Comment